September 16, 2021

ती वेळ खुप छान होती...

 
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

ती वेळ खुपच छान होती 
आपल्या पहिल्या भेटीची निशाणी होती ती 
मोहक अशी ती सांज वेळ होती 
आकाशाचे प्रतिबिंब त्या जलाशयात तरंगत होते 
सुखद क्षणांच्या भेटीसंगे 
मनाची अस्वस्था वाढत होती 
शब्दांपेक्षा ही नजरेची भाषा बोलतं होती. 
बोलायच होतं बराच काही 
सुरवात कुठनचं ही होतं नव्हती. 
अबोलानेचं वेळ निघून जात होती
मनात तुझ्या वीरहाची कुठेतरी भिती वाटतं होती

                                                          सतिश.....✍️

8 comments:

  1. वाह सतिश सर एक नंबर 🍫🍫🍫🍫🍫🍫🌿🌿🙏🙏👍👌👌👌👌👌😄😊☺☺

    ReplyDelete
  2. वाह वा सतीश ...खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻

    ReplyDelete
  3. तुझा ब्लॉग मस्तच बनलाय अभिनंदन 💐💐🍫🍫

    ReplyDelete
  4. Hello ...!!
    🙏 नमस्कार सतीश जीऽ ...!!
    अप्रतिम लिखाण केलय..सुंदर शब्दांत सगळ्यांना च
    पहिल्या भेटीच्या आठवणीत नेऊन ठेवले अप्रतिमच👌
    तुमच्या Blogger उपक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा ..!!
    आणि तुमचं या मंचावर सहर्ष स्वागत करीत आहे..🙏
    आबा ....🌷
    🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧🍫🍧

    ReplyDelete
  5. Hello...!
    सतीश जीऽ
    चांगले दिसत आहे ...🙏
    काही problem आहे असं मला वाटतं नाही ..!
    चांगले झाले आहे.
    आबा 🙏... 🍧

    ReplyDelete

ती वेळ खुप छान होती...

  🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹 ती वेळ खुपच छान होती  आपल्या पहिल्या भेटीची निशाणी होती ती  मोहक अशी ती सांज वेळ होती  आकाशाचे प्रतिबिंब त्...